गोंदियात घरफोडी करणाऱ्या 6 आरोपींना अटक

गोंदियात घरफोडी करणाऱ्या 6 आरोपींना अटक
chori

गोंदिया  - गोंदिया Gondia  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरफोडी Gharfodi  करणाऱ्या 6 आरोपींना Accused  गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक Arrested केली असून 89 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यात एका नाबालिक मुलाचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत शुभम वय 22 वर्ष,सहयोग वय 19 वर्ष,रिंकू गेडाम वय 19 वर्ष यांचा समावेश आहे. 6 burglars arrested in Gondia

हे देखील पहा -

गोंदिया पोलिस  Police पेट्रोलिंग करत असतांना आमगांव रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंभारटोली येथे एका घरी घरफोडी करून निघलेले 2 आरोपी संशयितरित्या फिरत असतांना दिसले. त्यांना थांबवत तपासले असता वागणूक संशयी आढळून आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. 6 burglars arrested in Gondia

त्यांनी चोरी केल्याचे कबूल केल्यावर त्यांच्या कडून 89 हजार 600 रुपयाचे सोन्या- चांदीचे दागीने जप्त करण्यात आले आहे. यात शामिल इतर 5 आरोपींना देखील अटक करण्यात आली असून एका नाबालिक आरोपी ला ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. लॉक डाउन काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई उल्लेखनीय आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com