साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
-----------------------

बुधवार, 16 ऑक्टो., 2019 
www.youtube.com/user/SaamTV

1. 17 नोव्हेंबरला राममंदिराचा ऐतिहासिक निकाल, सुप्रीम कोर्टात युक्तिवाद पूर्ण, आता अंतिम सुनावणीकडे लक्ष

2. ‘राणे म्हणजे मिठाचा खडा, भाजप हा खडा योग्ये वेळी बाजूला करेल ‘, उद्धव ठाकरेंची कणकवलीतील सभेत राणेंवर सडकून टीका

3.  ‘नरेंद्र-देवेंद्र जोडी एकापेक्षा एक’ मोदींचा पुनरुच्चार, खारघरसोबत अकोला, जालन्यातील सभेत विरोधकांवर हल्लाबोल

4. हातमिळवणीच्या बहाण्याने तरुणाचा ओमराजेंवर चाकूहल्ला, चाकूहल्ल्यात ओमराजेंच्या मनगटाला किरकोळ जखम, ओमराजे निंबाळकरांना घडाळ्याने वाचवलं
shorturl.at/jEH16

5. पीएमसी बँक प्रकरणात तिसरा मृत्यू, निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेची  आत्महत्या, घोटाळ्यातील आरोपी वाधवानींना 23 ऑक्टोबर न्यायालयीन कोठडी...
 shorturl.at/mnwBU

6. रिलाअन्स जिओचा झटका,  प्रीपेडवर आता फुल टॉक टाईमची ऑफर बंद,  जिओच्या ग्राहकांना आणखी एक धक्का shorturl.at/FNPSY

7. हृतिक आणि टायगरचा वॉर सिनेमाची छप्परफाड कमाई, आतापर्यंत २३६ कोटींचा बॉक्सऑफिसवर गल्ला, ३०० कोटींच्या दिशेने सिनेमाची वाटचाल

8. मुंबईककर यशस्वीचं धडाकेबाज द्विशतक, विजय हजारे चषकात शानदार फटकेबाजी, तेंडुलकर आणि सेहगवाच्या पंगतीत यशस्वीने पटकावलं स्थान

महाराष्ट्र कुणाचा - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची SUPER EXCLUSIVE मुलाखत


पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात

SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा


Facebook Link - www.facebook.com/SaamTV/
Twitter Link - www.twitter.com/saamTVnews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com