साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
-------------------
मंगळवार, 29 ऑक्टोबर, 2019

साम BREAKING
-------------
- अडीच अडीच वर्षांचा शिवसेनेला कोणताही वादा केला नव्हता, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
- उद्याच्या बैठकीत घोषणा होण्याची शक्यता, सत्तेच्या फॉर्म्युल्याकडे महाराष्ट्राचं लक्ष
- अमित शहा उद्या मुंबईत येणार नसल्याचीही माहिती

सविस्तर वृत्त - https://bit.ly/2MU7fcm

01. पर्यायांचा विचार करणाऱ्या भाजपला संजय राऊतांचा अप्रत्यक्षपणे टोला, शिवसेनाही पर्ययांचा विचार करु शकते, राऊतांचा भाजपला इशारा 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2BTCHBe

02. महायुतीत संख्याबळाची स्पर्धा, शिवसेनेचं संख्याबळ 61वर, तर भाजपकडे 110 आमदारांचा पाठिंबा  

03. अजित पवारांसाठी बारामतीत ठिकठिकाणी अभिनंदनाचे पोस्टर्स, 'आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल', म्हणत बॅनर्स झळकले 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2BTGUoO

04. भाजप नेते एकनाथ खडसे लिहिणार आत्मचरित्र, अनेक गोपनीय गोष्टींचा कऱणार उलगडा, खडसे कुणाची करणार पोलखोल याची चर्चा 

05. युरोपिअन युनियनच्या संसदेच्या सदस्यांचं प्रतिनिधीमंडळ काश्मीर भेटीवर, 370 कलम हटवल्याच्या पार्श्वभूमीवर साधणार संवाद

06. सरन्यायाधीशपधी मराठमोळ्या शरद बोबडेंची लवकरच नियुक्ती, 19 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

07. डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा राडा, मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद, महिलांचाही गुंडांवर हल्लाबोल

08. भाऊबीजेच्या मुहूर्तावर दिल्लीत महिलांना केजरीवाल सरकारचं मोठं गिफ्ट, आजपासून दिल्लीत महिलांना बसप्रवास मोफत

09. सांगलीत दाट धुक्याची चादर, तर दिवाळीनंतर राज्यात थंडीचे आगमन होण्याची शक्यता, दिवाळी संपताच किमान तापमानात घट होण्याचा अंदाज

10. गुराख्याच्या अंगावरुन धावल्या गाई,  भंडाऱ्यातील मोहाडीत 150 वर्ष जुनी प्रथा, तर देवगडातील कुणकेश्वर मंदिर हजारो दिव्यांनी झळाळलं
पाहा सविस्तर - https://bit.ly/32Vbme5

साम स्पेशल
27 कोटींच्या रेड्यात असं नेमकं आहे तरी काय? - https://bit.ly/36d3rL5


SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही बातमी जी व्यवस्था बदलेल!

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com