तुमच्या भेटीला इन्स्टाग्रामचं नवीन फीचर

तुमच्या भेटीला इन्स्टाग्रामचं नवीन फीचर


इन्स्टाग्राम या फोटो आणि व्हिडिओ शेअररिंग अ‍ॅपनं नवं फीचर आणलं आहे. या फीचरमुळे कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीशिवाय युजर्सनां त्यांच्या 'स्टोरी स्टेटस'मध्ये एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार आहेत. त्यामुळे युजर्ससाठी आता पर्वणी ठरली आहे. इन्सटाग्राममुळे आधी दोन ते तीन फोटो कोलाज करू शेअर करू शकत होतात. पण आता इन्सटाने नवीन फीचर अॅड केलयं... त्यामुळे आता तुम्ही सहा फोटो एकावेळी शेअर करू शकता. त्याव्यतिरिक्त इन्स्टाग्रामचं सध्या  क्रिएट मोडवरही काम करता येतं.. यामध्ये युजर्सना विविध प्रकारचे टेम्पलेटस मिळणार आहे. म्हणजे चॅटींगसाठी वेगळा टेम्पलेट तयार करता येणार आहे .

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com