साताऱ्यात ९८ वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात....

साताऱ्यात ९८ वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात....
98 year old grandfather from Satara defeated Kelly Corona

सातारा : जिल्हयात कोरोना Corona बाधितांची संख्या जरी वाढत असली, तरी कोरोना मुक्तीचे प्रमाण ही वाढले आहे. सातारा Satara येथील आमदार शिवेंद्रराजे भोसले MLA Shivendra Raje Bhosale यांनी सुरु केलेल्या पुष्कर हॉल Pushkar Hall मधील कोरोना केअर सेंटरमधुन आज चक्क एका ९८ वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.  साताऱ्यातील कोडोली गावचे सोपान नलावडे Sopan Nalawade असे त्यांचे नाव आहे. 98-year-old grandfather from Satara defeated Kelly Corona

नलावडे यांची मागील दहा दिवसांपूर्वी हॉस्पिटलला आरटीपीसीआर RT- PCR टेस्ट केली असता त्यांना कोरोना आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोनाची लक्षणे पाहता त्यांना कोविड Covid सेंटरमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

आता उपचारानंतर त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या प्रकृतीत भरपूर सुधारणा होऊन ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टर, स्टाफ आणि आमदार शिवेंद्रराजे यांचे आभार मानले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com