आनंदवार्ता! मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...!  

आनंदवार्ता! मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...!  
uday samant

भंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य व्यवस्थेची बिकट परिस्थिति बघता चांगले डॉक्टर Doctor तयार करण्यासाठी  प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज medical college तयार करण्यास राज्य सरकार State Government सकारात्मक असुन मागेल त्या जिल्हाला मेडिकल कॉलेज मिळणार अशी मोठी दिलासादायक माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री-उदय सामंत udya samant यांनी दिली आहे.  all district will now get a medical college says udya samant

पीपीपी मॉडल ने हे धोरण राबविण्यास सरकार तयार झाली असल्याची माहिती त्यांनी दिली ते आज भंडाऱ्यात बोलत होते. यासाठी एखादी एजेंसी,सरकार व हेल्थ डिपार्टमेंट तिघांच्या साहय्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

तर 2 वर्षात कॉलेज बंद असतांना सुद्धा ग्रंथालय फी,मेंटेनन्स फी,जिम फी,व इतर फी च्या नावाने जे शुल्क विद्यार्थ्यांना लादण्यात आले आहे. पालक व शिक्षण संस्था यांची  FRA ही कमिटी असते जे शुल्क बाबत निर्णय घेत असते. त्या FRA कमिटीचे अध्यक्ष हे उच्च न्यायालय चे निवृत्त न्यायाधीश असतात त्यांची अजुन नियुक्त झाली त्यांची नियुक्ति झाल्यावर तोडगा काढण्यात येईल असे देखील उदय सामंत म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com