नाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ... 

नाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ... 
Bathing the contractor with the waste water from the nala

मुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग सुरूवात झाली आहे. यामुळे मुंबई Mumbai मध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. सायन, हिंदमाता, कुर्ला, किंग सर्कल या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे पावसाचे पाणी तुंबले आहे. Bathing the contractor with the waste water from the nala 

या नालेसफाई वरून विरोधकांनी शिवसेनेवर Shivsena जोरदार टीका केली आहे. एकीकडे विरोधक टीका करत असताना, दुसरीकडे चादीवली Chadivali मधील शिवसेना आमदार दिलीप लांडे भलतेच आक्रमक झाल्याचे दिसले आहे. त्यांनी आपला राग थेट कंत्राटदारावर Contractor काढला आहे. आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई झाली नाही म्हणून, चक्क कंत्राटदाराला नाल्यात बसवले आहे.

हे देखील पहा 

अंगावर कचरा टाकून कंत्राटदाराला नाल्यात बसवून आमदार लांडे यांचे तरीही समाधान झाले नाही. यापेक्षाही पुढील पाऊल म्हणजे नाल्यातील कचरा त्यांनी थेट कंत्राटदाराच्या अंगावरच टाकला आहे. पालिकेतील municipality सत्ताधारी शिवसेना नालेसफाईच्या मुद्द्यावर नेहमी हात वर करत असलेल्या कंत्राटदारावर राग व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com