कित्ती ते सुंदर ! एकाच वेळी 2 इंद्रधनुष्याचे घडले मनमोहक दर्शन... 

कित्ती ते सुंदर ! एकाच वेळी 2 इंद्रधनुष्याचे घडले मनमोहक दर्शन... 
Beautiful view of 2 rainbows at the same time

भंडारा: अत्यंत मनमोहक ! काल झालेल्या वादळी पावसानंतर चक्क 2 इंद्रधनुष्य Rainbow चे दुर्मिळ दर्शन भंडारा Bhandara जिल्ह्यात घडले आहे.  काल उद्भवलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानंतर भंडारा जिल्ह्याच्या लाखनी Lakhni जवळील गडेगाव Gadegaon  येथे सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या सुंदरसा देखावा पाहावयास मिळाला आहे. Beautiful view of 2 rainbows at the same time

हे देखील पहा -

या देखाव्याचे दृश्य डॉक्टर योगेश भोइर गडेगाव आणि अभय भूते जेवनाला यांनी आपल्या मोबाइल कॅमेरात कैद केलेले आहे. तसे 2 इंद्रधनुष्याचे दर्शन क्वचितच पहायले मिळते, मात्र भंडारा जिल्ह्यात काल तसा योग जुळून आला आहे.

ह्या दुहेरी इंद्रधनुष्याच्या दर्शनाने यंदा पाऊस चांगला असल्याचे शुभ संकेत ही मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाचे आनंद  द्विगुणित झाले आहे. 

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com