सोशल मिडीयावर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान देत आहात ? मग सावधान !

सोशल मिडीयावर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान देत आहात ? मग सावधान !
Dombivli

डोंबिवली : पोलीस Police ठाण्यात तक्रार Complaint केल्याच्या रागातून तिघांनी राहुल सोनार याच्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा Trying To Kill प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी आयरेगाव, समतानगर झोपडपट्टीत घडली होती. Beware ! Are You Challenging Police By Making Videos On Social Media? 

मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आता रोहित धोत्रे, विकास नवले आणि ओमकार या तिघांना अटक Arrest केली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील तिघा आरोपींनी सोशल मीडियावर Social Media व्हिडीओ Video करून थेट पोलिसांना आव्हान Challenge दिले होते. 

हे देखील पहा -

त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेऊन दहशत माजविणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आणि व्हिडीओ मधील डॉयलॉग म्हणायला सांगितला. यावेळी या आरोपींना पोलिसांनी चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला आहे. Beware ! Are You Challenging Police By Making Videos On Social Media? 

माझ्या बहिणीला शिव्या का देतो अशी विचारणा करून रोहित धोत्रे आणि अन्य दोघा आरोपींनी राहुलचा भाऊ राजू याला बेदम मारहाण केली होती. ही घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजता घडली होती. याप्रकरणी राजूची बहीण दीपा सोनार हिने रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 

दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता तिघांनी राजू आणि दिपाचा भाऊ राहुलवर प्राणघातक हल्ला केला. चाकूने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केडीएमसीच्या कल्याणमधील रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील तिघा आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान दिले होते. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु होती. Beware ! Are You Challenging Police By Making Videos On Social Media? 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com