नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र एकवटले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र एकवटले
new mumbai

डोंबिवली : नवी मुंबई New Mumbai आतरराष्ट्रीय International विमानतळाला Airport स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील DB Patil आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव Name द्यावे अशी मागणी Demand आता जोर धरू लागली आहे. Bhumiputra Gathered To Name Loknete DB Patil New Mumbai Airport 

यासाठी आगरी, कोळी, कुणबी आणि भूमिपुत्र एकवटले आहेत. येत्या 10 जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी Human Chain करत विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र Bhumiputra आंदोलन Agitation करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब Balasaheb Thackeray ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. Bhumiputra Gathered To Name Loknete DB Patil New Mumbai Airport 

मात्र नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र करत आहेत.

येत्या 10 जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी करत विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी,कोळी,कुणबी आणि भूमिपुत्र आंदोलन करणार आहेत. Bhumiputra Gathered To Name Loknete DB Patil New Mumbai Airport 

कल्याण-शीळ रोड, शीळफाटा ते दहिसर मोरी आणि नेवाळी नाका ते तीसगाव नाका या ठिकाणी मानवी करून शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे.

मानवी साखळी तयार करण्यासाठी  डोंबिवली, कल्याण, दिवा, शीळ, मलंगगड, कोनगाव, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर येथून भूमिपुत्र एकवटतील. तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते, विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. Bhumiputra Gathered To Name Loknete DB Patil New Mumbai Airport 

यासाठी गावोगावी बैठका सुरू झाल्या आहेत. याबाबत मानपाडा गाव येथे कोरोनाचे नियम पाळत भूमिपुत्रांची बैठक झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबच्या नावाला आमचा विरोध नाही, बाळासाहेबांचं नाव इतर प्रकल्पाला देता येईल आणि दिले सुद्धा आहे.

मात्र या प्रकल्पाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी भूमीपुत्रांकडून केली जात आहे. त्यामुळे आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा Renaming विषय आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com