केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विरोधी धुळ्यात झळकावले काळे झेंडे

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विरोधी धुळ्यात झळकावले काळे झेंडे
WhatsApp Image.

धुळे :  केंद्र सरकारने Central Government पारित केलेल्या शेतकरी विरोधातील तीन कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन Agitation सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांनी पासून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारतर्फे कुठल्याही पद्धतीने सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही, त्यामुळेच केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज विविध शेतकरी संघटनांतर्फे काळा दिवस पाळला जात आहे.Black day in Dhule to protest against the Central Government

धुळ्यात Dhule देखील महाराष्ट्र राज्य किसान सभा Maharashtra rajya kisan sabha संघटनेतर्फे तसेच इतर शेतकरी संघटना एकत्र येत काळा दिवस पाळत केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे. 

हे देखील पहा -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या Collector Office परिसरातील क्यूमाईन क्लब या ठिकाणी महाराष्ट्र राज्य किसान सभा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत काळे झेंडे  Black Flags झळकावले आहेत.

केंद्र सरकारने तात्काळ शेतकरी विरोधी तिनही कायदे रद्द करावे नाहीतर, यापुढे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

Edited By- Sanika Gade
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com