नर्स डेचे औचित्य साधत परिचारिकांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन
Blood donation camp organized by the nurses of Dhule District Hospital

नर्स डेचे औचित्य साधत परिचारिकांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन

धुळे : आज नर्स डे Nursing Day च्या निमित्ताने धुळे Dhule जिल्हा शासकीय रुग्णालयातील District Hospital 'महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना' या संघटनेच्या परिचारिकांनी कोरोना काळात सर्वात महत्त्वाची गरज असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आजच्या दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे Blood Donation Camp आयोजन केले. Blood donation camp organized by the nurses of Dhule District Hospital

हे देखील पहा -

इतर वेळी देखील रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या परिचारिकां तर्फे आज भरविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास धुळेकरांनी आणि इतर बहुतांश सामाजिक संघटनांनी  उत्तम प्रतिसाद दिला आहे.

या शिबिरातून संकलित झालेले सर्व रक्त हे रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी वपारले जाणार आहे. परिचारिकांच्या या अनोख्या उपक्रमाचे धुळ्यातील सर्वच संघटनांनी कौतुक केले आहे.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com