खंबाटकी घाटात आढळला; युवतीचा अर्धवट जळालेल्या मृतदेह

खंबाटकी घाटात आढळला; युवतीचा अर्धवट जळालेल्या मृतदेह
Body of girl found in Khambatki Ghat 

सातारा : जिल्ह्यातील खंडाळा khandala तालुक्या मध्ये युवतीचा खून करून पुरावा, नष्ट करण्याचा हेतून मृतदेह जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खंबाटकी Khambatki घाटामध्ये अंदाजे 22 ते 25 वर्षीय युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह dead body आढळून आला आहे. 

ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असल्याची शक्यता नागरिकांन मधून वर्तवण्यात येत आहे. महामार्ग जवळच असलेल्या, ड्रेनेज drainage पाईपमध्ये युवतीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मध्ये आढळून आला आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस दाखल झाले. 

 हे देखील पहा 

संपुर्ण घटनेची चौकशी करून खंडाळा पोलीस Police ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. या सर्व धक्कादायक घटनेची माहिती सहायक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खंडाळा पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com