पुतण्याने केला सख्या काकाचा खून, वाचा सविस्तर... 
boy from buldhana killed his uncle

पुतण्याने केला सख्या काकाचा खून, वाचा सविस्तर... 

बुलढाणा : नेहमी होत असलेल्या शेतीच्या agriculture वादातून पुतण्याने आपल्याच काकाला कुऱ्हाडीने घाव घालून मारून टाकल्याची घटना खामगाव Khamgaon तालुक्यातील अटाळी Atali या गावात घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीवर हिवरखेड Hivarkhed पोलीस police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. boy from buldhana killed his uncle 

मृत Dead रमेश तिडके ( वय 70 वर्ष ) हे  खामगाव तालुक्यातील अटाळी येथील रहिवासी आहे. रमेश तिडके यांची आकोली शिवारात शेती आहे. या शेतीच्या संदर्भात  पुतण्यात आणि काका यांच्यात नेहमीच वाद होत असत.  

या  वादाबाबत काका-पुतण्यांनी परस्परविरोधी तक्रारीही खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात यापूर्वी दिली होती. दरम्यान शेतात असलेले रमेश तिडके आणि पुतण्या पंकज तिडके यांच्यात वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पुतण्या पंकज ने सख्या काकावर  कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला आहे. boy from buldhana killed his uncle

हे देखील पहा   

त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे पोलीस ठाण्याचे ठाणेदार, ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह Deadbody उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात hospital पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी, मृतकाच्या मुलाच्या माहितीवरून फिर्याद नोंदवला आहे. या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.

Edited By- Digambar Jadhav 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com