ट्रॅक्टरखाली चिरडून शाळकरी बालकाचा मृत्यू...  
boy dies after being crushed under a tractor

ट्रॅक्टरखाली चिरडून शाळकरी बालकाचा मृत्यू...  

सोलापूर : शहरातील दत्त चौक परिसरात एक 15 वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या tractor खाली चिरडून जागीच मृत्यू Dead झाला आहे. समर्थ धोंडिबा भास्कर हा मुलगा सायकलीवरून Bicycle रस्त्याने जातं असताना. अचानक त्याचा तोल गेला आणि भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोक चिरडल्याने, तो जागीच मृत्यू झाला आहे. boy dies after being crushed under a tractor

दत्त मंदिर- लक्ष्मी मार्केट Lakshmi Market रोडवरती हा अपघात झाला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून 'स्मार्ट सिटी'च्या Smart City अंतर्गत या ठिकाणी रस्त्याची काम सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीला मोट्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. महानगरपालिकेच्या Municipal Corporation वेळ काढूपणाची किंमत एका 15 वर्षीय बालकाला जीव देऊन मोजावी लागली आहे.

हे देखील पहा 

दरम्यान, एम एच MH 13 सी एस CS 6541 या क्रमांकाची ट्रॅक्टर आणि त्याचा चालक चिदानंद मलगोंडा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मृत बालक समर्थ धोंडिबा भास्कर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे Civil Hospital पाठवण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com