भंडारा जिल्हा परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिवस्वराज्य दिन साजरा
Bhandara

भंडारा जिल्हा परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिवस्वराज्य दिन साजरा

भंडारा - महाराष्ट्र शासनाच्या Government ग्रामविकास Gramvikas Vibhag  विभागाच्या परिपत्रकानुसार Circular आज भंडारा जिल्हा परिषद प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते शासकीय गुढी उभारुन शिवस्वराज दिन साजरा करण्यात आला आहे. Celebration of Shivswarajya Day in Bhandara Zilla Parishad through District Collector

6 जून हा छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharaj यांचा राज्याभिषेक दिन असून महाराष्ट्र सरकार ने आज 6 जून हा शिवस्वराज्य Shivswarajya Din दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले व त्या अनुषंगाने तसे शासकीय परिपत्रक 1 जून 2021 ला ग्राम विकास विभागाने काढले आहे.

हे देखील पहा -

आणि त्यात अनुषंगाने आज पहिल्यांदाच जिल्हापरिषद Zilla Parishad प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत Collector गुढी उभारण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com