छत्रपती संभाजीराजेचं रायगडावर न येण्याचं आवाहन ; शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा 

छत्रपती संभाजीराजेचं रायगडावर न येण्याचं आवाहन ; शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा 
Chhatrapati Sambhaji Raje appeal not to come to Raigad

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे Chhatrapati Sambhaji Raje यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे मिळेल त्या वाहनांनी यावे, असा आदेश दिला होता. कोरोनामुळे Corona राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू करण्यात आलं आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर यावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. Chhatrapati Sambhaji Raje appeal not to come to Raigad

पंरतु, आज गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याने सर्व शिवभक्तांनी Shiva devotees रायगडवर Raigad न येता आपल्या घरातच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचं आवाहन संभाजीराजेनी केलं आहे. संभाजीराजे ट्विट Tweet करत म्हणाले की, दुर्दैवाने या वर्षात देखील कोरोनाचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा आपण घरात मध्ये राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे.

स्वराज्यातील नियम हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे सुध्दा पाळत होते. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत, असं संभाजीराजे यांनी सर्व शिवभक्तांना सांगितले आहे. संभाजीराजे म्हणाले की, सर्व शिवभक्तांचे प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी, असे माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे. आपण घरीच Home थांबावे. आपल्या सर्वांची न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन करणार आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. Chhatrapati Sambhaji Raje appeal not to come to Raigad

हे देखील पहा 

दरम्यान, मराठा क्रांती Maratha Revolution मोर्चाच्या ऑनलाईन Online बैठकीत मध्ये संभाजीराजे यांनी नाशिकच्या Nashik पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आव्हानं केले होते. ६ जून या दिवशी रायगडावरून संभाजीराजे कोणती घोषणा करणार आहेत. याकडे सर्वांच्या नजरा आता लागल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com