राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन
cm uddhav

राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

मुंबई - कोरोनाविरुद्धचा corona लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना Doctor यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री Chief Ministe उद्धव ठाकरे Uddhav Thackeray करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील Mumbai सुमारे एक हजार डॉक्टरांशी संवाद साधला होता. The Chief Minister will interact with expert doctors from the state task force

उद्या रविवार Sunday १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मिडीयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्ससोबत संवाद साधणार आहेत.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. 

हे देखील पहा -

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलणार असून हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर उद्या रविवार १६ तारखेस दुपारी १२ वाजता पहावयास मिळेल.  The Chief Minister will interact with expert doctors from the state task force

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडियावरून देखील याचे प्रसारण करण्यात येईल. या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com