नाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार! लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटले नाणे

नाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार! लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटले नाणे
coin sticking parbhani

परभणी -  नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona लस Vaccine घेतल्यानंतर धातूचे नाणे coins आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार नुकताच समोर आल्या नंतर आता परभणीतही Parbhani असाच काहीसा प्रकार घडला आहे. Coin sticking to the body of the vaccinated person

शहरातील जणप्रिय नगरात राहणारे व्यवसायाने ऑप्टिकल चालवणारे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे.  नाशिक येथील अरविंद सोनार याची बातमी पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या शरीरावर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू चीटकवन्याचा प्रयोग केला. 

हे देखील पहा -

तर ती आकर्षन घेत आहेत असा अनुभव त्यांना आला मात्र याचा त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे ही ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे? हे नेमके सांगणे कठीण असले तरी  लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा पाटेकर करत आहे. तरी मात्र लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे ही ते सांगत आहेत .

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com