काँग्रेस हा यूपीएचा आत्मा; राहुल गांधीच पंतप्रधान बनणार - नाना पटोले 

काँग्रेस हा यूपीएचा आत्मा; राहुल गांधीच पंतप्रधान बनणार - नाना पटोले 
nana patole

अँकर :- काँग्रेस Congress हा यूपीए UPA चा आत्मा आहे त्यामुळे देशात पंतप्रधान Prime Minister सुद्धा काँग्रेसचाच होईल. प्रशांत किशोर Prashant Kishor यांनीसुद्धा दोनदा सांगितले आहे की राहुल गांधीच पंतप्रधान बनणार आहेत. त्यामुळे आमचा राहुल गांधींवर rahul Gandhi व लोकशाहीवर विश्वास आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.Congress is the soul of UPA Rahul Gandhi will be the Prime Minister Nana Patole

अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात नवीन यूपीए स्थापन होईल व त्याचे नेते शरद पवार Sharad Pawar असेल अशी चर्चा असताना त्यांना जे लोकं प्रमोशन करत आहेत त्या लोकांनीच सांगितलं की काँग्रेस हा युपीएचा आत्मा आहे त्यामुळे पंतप्रधान सुद्धा काँग्रेसचाच होईल.

सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्या नेतृत्वात दोन वेळा देशात यशस्वीरित्या सरकार Government चाललं हे सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे कोणाच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही असेही त्यांनी यावेळी सांगितलं. नाना पटोले Nana Patole यांनी अमरावती येथील कोवीड सेंटरला ही यावेळी भेट दिली रुग्णांच्या नातेवाईकांसोबत हितगुज केली. 

हे देखील पहा -

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com