उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 129 कैद्यांना कोरोनाची लागण
Osmanabad Jail

उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 129 कैद्यांना कोरोनाची लागण

उस्मानाबाद: कोरोना Corona आजार सर्वत्र आपले पाय पसरताना दिसत आहे. शहरी भाग असो वा अगदी ग्रामीण भाग कोरोनाने सगळीकडे प्रवास केला आहे. या पाठोपाठ आता कोरोनाने कारागृहाला Jail देखील सोडले नाही. उस्मानाबाद Osmanabad जिल्हा कारागृहातील District Jail  272 पैकी 129 कैद्यांना Prisoner कोरोनाची लागणं झाल्याचं समोर आलं आहे. Corona infection to 129 inmates in Osmanabad District Jail

हे देखिल पहा

कोरोना बाधित कैद्यांपैकी कोणालाच तीव्र स्वरूपाचे लक्षण न अढळल्यामुळे कारागृहातच त्यांना विलगीकरण Quarantine कक्षात उपचार देण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा रुग्णालयातील District Hospital एक पथक नेमण्यात आले आहे. बाधित झालेले कैदी त्यांच्या चोवीस तास देखरेखीमध्ये आहेत.  आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मागच्या वर्षी ही अश्याच प्रकारे कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची Second Wave तीव्रता लक्षात घेत कारागृह प्रशासनाने मागच्या दिवसांमध्ये कैद्यांची आरटीपीसीआर RTPCR चाचणी केली. आणि त्यामध्ये 129 कैद्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह Positive आला आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com