जळगावात चक्क लसीची चोरी.....( पहा व्हिडिओ )

जळगावात चक्क लसीची चोरी.....( पहा व्हिडिओ )
Corona Vaccine Theft

जळगाव : राज्यात कोरोनाने Corona सर्वत्र थैमान घातला आहे. जिल्ह्याच्या २२ टक्के मृत्यू हे जळगाव Jalgaon शहरात झाले आहेत. जळगावमध्ये ऑक्सिजन Oxygen आणि व्हेंटिलेटर Ventilator बेड सध्या लवकर मिळत नसल्याने मुत्यू Dead बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच जळगाव मध्ये लसीची चोरी करतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. corona vaccine stolen in Jalgaon

कोरोनाची लस संबंधित दोन परिचारिकांनी मोटारीत बसलेल्या नागरिकांना दिल्याचा व्हिडिओ जो आहे. तो व्हायरल झाला आहे. कांधला Kandhala या प्राथमिक आरोग्य केंद्रातून दोन परिचारिकांनी लसीची चोरी केली, आणि मोटारीत बसलेल्या नागरिकांना लसीकरण केल्याचा व्हिडिओ Video झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याच केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी माफी मागून हे प्रकरण मिटवण्याची विनंतीह केली आहे. एकीकडे लस नसल्याने जेष्ठांसह नागरिकांना लसीकरण Vaccination केंद्रातून माघारी परतावं लागतंय. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. आणि दुसरीकडे असा गैरप्रकार घडत आहे. त्यामुळे नागरिकांन मधून संतपा व्यक्त केला जात आहे.   

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com