देशाला जितकी लस गरजेची आहे तितकी मिळत नाही : अजित पवार 

देशाला जितकी लस गरजेची आहे तितकी मिळत नाही : अजित पवार 
ajit pawar

बारामती:  राज्याच्या State काही भागात चक्रीवादळासह अतिवृष्टीचा इशारा मिळालेला असल्याने प्रशासन स्तरावर जी खबरदारी घ्यायची आहे, त्या संदर्भातील सर्व सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. नुकसान होऊ नये तसेच प्राणहानी Loss of life होऊ नये या साठी सर्वतोपरी काळजी Care घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बारामतीत Baramati झालेल्या आढावा बैठकीनंतर अजित पवार Ajit pawar पत्रकारांशी बोलत होते The country is not getting as much vaccine as it needs says Ajit Pawar

खतांच्या Fertilizers वाढलेल्या किंमतीना सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यांनी या किंमती कमी करण्यासाठी काहीतरी पावले उचलावीत. केंद्राने Central Government किंमती वाढविलेल्या असल्याने शेतक-यांना त्यांनी खते पुरवावीत. स्फुरद आणि पालाशच्या Phosphorus and Potash किंमती वाढलेल्या आहेत. तरीही शेतक-यांनी युरीयाकडे Urea वळू नये, असे आवाहन खरीप आढावा बैठकीत केले आहे असे सांगितले.

हे देखील पहा -

"देशाला जितकी लस Vaccine गरजेची आहे तितकी मिळत नाही, त्या मुळे भारत बायोटेक Bharat Biotech कंपनीला पुण्यात Pune जागा उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच तिथे लसनिर्मिती सुरु होईल. लस कमी असल्याने 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाचा कार्यक्रम Vaccination Program थांबवावा लागला. पुरेशी लस एकदा उपलब्ध झाली कि त्यानंतर गर्दी होणार नाही, अशा पध्दतीने लसीकरण केंद्र लस दिल्या जातील. आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लस उपलब्ध करुन दिली जाईल असे अजित पवारांनी सांगितले. The country is not getting as much vaccine as it needs says Ajit Pawar

म्युकर माइकोसिस Mucor mycosis बाबत राज्य शासनाने वैद्यकीय तज्ज्ञांना माहिती दिली असून, हा आजार का होतो याचीही माहिती मिळाली आहे. बारामतीतही प्रांताधिकारी व डॉक्टरांना या बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत, खाजगी डॉक्टरांनाही या बाबतची माहिती देण्यास सांगितले आहे. असे अजित पवारांनी सांगितले आहे. 

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com