चौकशीसाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला

चौकशीसाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला
polisanvar halla

पुणे - पुण्यातील Pune बुधवार पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदार समीर सय्यद Sammer Sayyed यांचा निर्घुण खून Murder केला होता. याप्रकरणी पोलिसांनी Police सराईत गुन्हेगार आणि सध्या तडीपार असलेला आरोपी प्रवीण महाजन Pravin Mahajan याला ताब्यात घेतले होते. Crowd attack on Pune police squad

हे देखील पहा -

याच प्रकरणातील आणखी एका संशयित महिलेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशात गेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेची चौकशी करण्यासाठी फरासखाना पोलिस स्टेशनचे एक पथक तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गेले होते. Crowd attack on Pune police squad

येथील संशयित महिलेच्या घरी विचारपूस सुरू असतानाच या ठिकाणी जमलेल्या टोळक्याने पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी लाकडी काठ्या आणि लोखंडी गजाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com