तौत्के चक्रीवादळाचा मुंबई विमानसेवेला मोठा फटका

तौत्के चक्रीवादळाचा मुंबई विमानसेवेला मोठा फटका
Saam Banner Template (17).jpg

मुंबई : देशासह महाराष्ट्राच्या Maharashtra विविध भागात थैमान घालणाऱ्या तौक्ते Tauktae चक्रीवादळाचा Cyclone मोठा परिणाम मुंबई Mumbai विमानसेवेला Airline बसला आहे. काल दिवसभरात विमानतळाहून 56 हून अधिक विमानसेवा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रद्द कराव्या Cancelलागल्या त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. Cyclone Tauktae Hits Mumbai Airlines

वादळचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर सोमवारी राञा उशिरा ही सेवा पून्हा कार्यन्वित करावी लागली. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर सकाळी ११ ते २ विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती.

हे देखील पहा -

माञ तौत्के चक्रीवादळाचे रौद्ररुप वाढत गेल्यामुळे ११ ते २ या वेळेत बंद ठेवण्यात आलेल्या विमानसेवेला दुपारी  4 पर्यंत ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. माञ त्यानंतरही परिस्थिती नियंञणात येत नसल्याने पुढे 6:30 पर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. Cyclone Tauktae Hits Mumbai Airlines

राञीच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहून राञी 10 वाजता विमानसेवा पून्हा कार्यान्वित करण्यात आली.तौक्ते चक्रीवादळाचा परिणामकारकता Effect इतकी प्रचंड होती कि काल दिवसभरात फक्त 22 विमानांनी आकाशात झेप Take Off घेतली. तर 34 विमानांनी प्रस्थान केल्याची माहिती मिळते.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com