शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात सुनेची तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात सुनेची तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण...
डोंबिवली

डोंबिवली : घरगुती वाद Domestic Dispute विकोपाला गेल्यामुळे सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याची Spite घटना डोंबिवली Dombivli मध्ये समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही शिवसेनेची Shiv Sena पदाधिकारी Office Bearer असून हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. Daughter In Law Complaints Against Shiv Sena Office Bearer

या व्हिडिओच्या आधारे सूनेने Daugher-In-Law आपल्या सासऱ्यांवर Father-In-Law कारवाई करण्याची मागणी Demand पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे सध्या शिवसेना कल्याण Kalyan ग्रामीण विधानसभा संघटक प्रमुख एकनाथ पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

याबाबत पाटील यांनी सांगितले की हे सर्व खोटे आरोप आहेत. भाजपाचे BJP पदाधिकारी संदिप माळी यांच्या सांगण्यावरुन हे केले आहे. याबाबत भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी सांगितले की पाटील यांच्या घरगुती वादाशी माझा काही संबंध नाही.Daughter In Law Complaints Against Shiv Sena Office Bearer

माझ्यावर चुकीचे आरोप केल्यास त्यांना न्यायालयात खेचणार असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे या घरघुती भांडणातुन भोपर गावात पुन्हा एकदा सेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होणच्या शक्यता आहे.

शनिवारी संध्याकाळी डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासोबत माजी भाजप नगरसेविका रविना माळी आणि भोपर गावातील हर्षदा पाटील यांनी कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत तक्रार दाखल केली.  Daughter In Law Complaints Against Shiv Sena Office Bearer

भेटी दरम्यान महिला हर्षदा पाटील यांनी त्यांचे सासरे एकनाथ पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की गेल्या काही वर्षापासून एकनाथ पाटील मला,माझ्या पतीला व मुलींना मानसिक त्रास देत आहेत व मारहाण करत आहेत.

तसेच एकनाथ पाटील हे माझ्या तोंडावर थुंकले असा आरोप देखील हर्षदा पाटील यांनी केला आहे. तर पुरावा म्हणून हर्षला यांनी पोलिसांना या घटनेची व्हिडीओ क्लीप सादर केली आहे. Daughter In Law Complaints Against Shiv Sena Office Bearer

हर्षदा पाटील यांनी सादर केलेल्या व्हिडीओची सतत्या पाहूनच कारवाई केली जाईल असे पोलिसांचे मत आहे. याप्रकरणी एकनाथ पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

मी 55 वर्षापासून राजकारणात आहे. माझ्यावर कोणीही असा आरोप Allegation केला नाही. जो व्हिडीओ आहे तो दोन वर्षापूर्वीचा आहे. पोलिसांनी Police आमच्यातील वाद मिटवला होता. भाजपच्या संदीप माळी यांनी राजकीय Political फायद्यासाठी सूनेला हाताशी धरुन माझी बदनामी सुरु केली आहे. Daughter In Law Complaints Against Shiv Sena Office Bearer

तर संदीप माळी यांनी सांगितले की यांच्या घरगुती वादाशी माझा काही संबंध नाही. त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केला आहे. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे असे संदीप माळी म्हणाले. 

Edited By: Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com