धनंजय मुंडेचे मेहुणे डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत!

धनंजय मुंडेचे मेहुणे डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत!

पुणे: परभणी जिल्हयाच्या गंगाखेड मतदारसंघातून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार मधुसूदन केंद्रे यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. 

केंद्रे यांना ८१४४ मते मिळाली आहेत. त्यांना मिळालेले मतदान ३.४ टक्के आहे. या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे ८०५१९ मते मिळवून विजयी झाले आहेत. या मतदारसंघात केंद्रे हे चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांना ६२६४३ मते मिळाली आहेत.

WebTittle: Dhananjay Munde's spouse could not save the deposit!


 

 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com