पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला निषेध

पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला निषेध
Dhule district BJP has protested against the attack by TMC

धुळे: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत Election भाजपने मुसंडी मारली असून २०१६ च्या निवडणुकीत ३ जागा असतांना यावेळी ७४ जागांवर भाजपने विजय मिळवला. आणि याचाच राग मनात धरून ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांच्या चिथावणी Provocation मुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पश्चिम बंगाल मध्ये असलेल्या भाजपच्या BJP कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले.

तसेच त्यांची घरे देखील जाळण्यात आली. टीएमसीच्या या कृत्याचा धुळे जिल्हा भाजप तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. Dhule district BJP has protested against the attack by TMC

धुळे जिल्हा भाजप पक्षातर्फे धुळे भाजप कार्यालयाबाहेर निषेध करण्यात आला. तसेच टीएमसीच्या कृत्याच्या निषेधार्थ फलक झळकवण्यात आले आहेत. या फलकाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले Attack करून हिंसाचारास सुरुवात केली. असे असल्याचे चित्र दाखविण्यात आले आहे.

या घटनांच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला आहे.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com