धुळ्यात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

धुळ्यात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Dhule

धुळे : धुळे Dhule जिल्ह्यातील साक्री येथून काही दिवसांपूर्वी एका गॅस सिलेंडर Gas Cylinders चे गोडाउन फोडून चोरट्यांनी Thieves तब्बल दीडशे गॅस सिलेंडर चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती. Dhule Local Crime Investigation Department caught the gang stealing gas cylinders

या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे Local Crime Investigation Department सुरू असताना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नंदुरबार Nandurbar तालुक्यातील नवापूर येथून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरीमध्ये चोरी केलेल्या दीडशे सिलेंडर पैकी चोरट्यांकडून 124 गॅस सिलेंडर पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

हे देखील पहा -

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हयांची देखील उकल निघण्याची शक्यता पोलिस Police अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या चोरी संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे. Dhule Local Crime Investigation Department caught the gang stealing gas cylinders

Edited By- Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com