राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या हस्ते धनादेशाचे वाटप 

 राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या हस्ते धनादेशाचे वाटप 
dhanajay munde

बीड -  परळी येथील दारिद्र्य रेषेखालील 47 कुटुंबांना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या 47 जणांना प्रत्येकी 20 हजार रुपये अर्थ सहाय्याचे धनादेश सामाजिक न्यायमंत्री Minister धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. Distribution of checks by Dhananjay Munde to the beneficiaries of National Family Benefit Scheme

दारिद्र्य रेषेखाली Below Poverty Line येणाऱ्या कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू Death झाल्यास, त्याच्या कुटुंबियांस एक रकमी 20 हजार रुपयांची मदत या योजनेंतर्गत Scheme करण्यात येते. 

हे देखील पहा -

दरम्यान अशा 47 कुटुंबातील वारसांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते आज परळीत वाटप करण्यात आले आहे. यावेळी सर्व लाभार्थ्यांना एक एक वृक्ष भेट देण्यात आला असून त्या वृक्षाचे संवर्धन करावे. असे आवाहनही मुंडे Dhanajay Munde यांनी केले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com