दिव्यांग रफिक खानचं सिरम बाहेर पुनावला यांना साकडं

दिव्यांग रफिक खानचं सिरम बाहेर पुनावला यांना साकडं
serum

कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.कोरोनानं Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. Divyang Rafiq Khan's letter to adar poonawalla

कोरोनामुळे जग संकटात आहे व विशेष करुन भारतात याचा जास्त प्रभाव आहे. पुण्यात Pune तर भयंकर परिस्थिति झाली आहे. या महामारीच्या काळात पुण्याच्या सिरम इंस्टीटूटने  Serum Institute कोरोनावर कोविशील्ड Covisheld लस तयार केली. ती यशस्वीपने देण्यास देशपातळीवर सुरुवात ही झाली आहे. याच आम्ही पुनेकारांना अभिमान आहे.

हे देखील पहा -

दरम्यान सिरम कंपनीचे मालक व संचालक आदर पूनावाला adar poonawalla यांना धमकी आल्या मुळे ते आपला देश सोडून ब्रिटन ला गेले आहे, त्या अनुषंगाने प्रहार अपंग क्रांतिचे रफिक खान Rafiq Khan यांनी आदर पूनावाला यांना भारतात परत येण्यासाठी प्रहार तर्फे विनंती पत्र देण्यात आले आहे व त्यांना आश्वासन ही देण्यात आले आहे. Divyang Rafiq Khan's letter to adar poonawalla

सर्व भारतीय नागरिक आपल्या सोबत आहे व दिव्यांग नागरिकांचे आपल्याला विशेष आशीर्वाद आहे. तरी आपण लवकर आपल्या देशात परत यावे आपण सर्व एकत्र पणे ही लढाई लढू असे सांगिलते. एडमिन हेड अधिकारी कैप्टन विशाल महात्रे यांनी सदर पत्र घेतले व आदरपूनावाला यांना मेल द्वारे पाठवण्यात येईल असे सांगितले. इंस्टीट्यूटच्या गेट समोर भर उन्हाळ्यात व्हीलचेयरवर रोजा (रमज़ान चा उपवास) पकडून तीन तास बसून आदर पूनावाला यांना  परत येण्याचे बैनर हातात घेऊन आवाहन करण्यात आले आहे. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com