केंद्राच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण करू नका : सदाभाऊ खोत

केंद्राच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण करू नका : सदाभाऊ खोत
khot

सांगली : रासायनिक Chemical खतांच्या  Fertiliser किंमती Prices वाढल्याने शेतकऱ्यांच्य Farmers मनामध्ये रोष Fury निर्माण होणार हे साहजिकच आहे. पण राज्यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक राजकारण Politics करून केंद्र सरकारच्या Central Government विरोधात शेतकऱ्याच्या मनामध्ये अविश्वासाचे Mistrust वातावरण निर्माण करत आहेत.अशी टीका भाजपचे BJP आमदार MLA सदाभाऊ खोत यांनी केली आहे. Don't Create Mistrust Among Farmers Against Central Govt: Sadabhau Khot

 हे देखील पहा -

खताच्या किंमती ह्या केंद्र सरकारने वाढवल्या नसून त्या कंपन्यांनी वाढवल्या आहेत. सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय रसायन मंत्री श्री.सदानंद गोडा साहेब यांच्याशी फोन वरून बोलणे झाले असून केंद्र सरकार आज किंवा उद्या बैठक घेणार आहे. 

केंद्र सरकार बैठक घेऊन रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीबाबत निर्णय घेणार आहे. बैठकीमध्ये होणारा निर्णय हा नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताचा असेल असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केला आहे असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले. Don't Create Mistrust Among Farmers Against Central Govt: Sadabhau Khot

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com