अहमदनगर मधील पेहेरेवाडी गावात एका शेतकऱ्यानं माळरानात पिकवल सोनं ( पहा व्हिडिओ )

अहमदनगर मधील पेहेरेवाडी गावात एका शेतकऱ्यानं माळरानात पिकवल सोनं ( पहा  व्हिडिओ )
shetkari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पेहरेवाडी हे गाव आहे. आणि या  गावाच्या आजूबाजूला संपूर्ण माळरान आहे. एकही झाड नाही. शेती नाही. संपूर्ण ओसाड आणि पाण्याचा एकही थेंब इथे नाही. या ओसाड Barren land पडलेल्या जागेवर एका अवलियाने मात्र नंदनवन उभे केले आहे. The farmer grows mangoes on the barren land in Ahmednagar

आजिनाथ आव्हाड असे या तरुणाचे नाव आहे आणि या तरुणाने  डोंगराला पाझर फोडून आंब्याची Mango शेती केलेली आहे. या ठिकाणी साधी झाडे तर सोडा जंगली झाडे सुद्धा उगवत नाहीत त्या ठिकाणी शेती कशी करायची हा प्रश्न होता.

त्यामुळे आजिनाथ हा इस्राईलला Israel गेला. आणि एक वर्ष अभ्यास करून कमी पाण्यावर शेती कशी केली जाते याचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर त्याने आंब्यावर पीएचडी PHD देखील केली आणि डोंगराला पाझर फोडून आजिनाथ आंब्याची Mango शेती करत आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com