पाथरीत कापड दुकानदाराला पन्नास हजारांचा दंड

पाथरीत कापड दुकानदाराला पन्नास हजारांचा दंड
shop

पाथरी - कोरोनाच्या Corona महामारीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाणे Shops बंद Close ठेवण्याचे शासनाचे आदेश असतांना या आदेशाला तिलांजली देत पाथरीत Pathari अनेक प्रतिष्ठाणे उघडली जात असुन या ठिकाणी होणाऱ्या गर्दि मुळे कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने होत आहे. बंदी असलेल्या अशाच एका कापड दुकानात गर्दी जमवल्याने पाथरी कार्यवाही करत तब्बल पंन्नास हजार 50 Thousand रुपये दंडाची पावती फाडत दंड fine वसुल केला तर बाबा टॉवर येथील एका मोबाईल Mobile शॉपी चालकाला सात हजार रुपये दंड आकारण्यात आल्याने छुपी दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांचे  धाबे चांगलेच दणाणले आहेत. Fifty thousand fine to a cloth shopkeeper in Pathari

एप्रिल महिन्या पासुन कोरोनाचा प्रादर्भाव जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतष्ठाणे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतांना पाथरीत मात्र या आदेशाला तिलांजली देत अनेक व्यापारी अर्धे शटर उघडे ठेऊन दुकान उघडत आहे त्यामुळे दुकानात  ग्राहकांची गर्दी जमतांना दिसत आहेत.

हे देखील पहा -

पोलिस यंत्रनेला चकवा देत छुप्या मार्गाने व्यापार सुरू असल्याने कोरोनाची महामारी ग्रामीण भागात ही अधिक वेगाने आपल्या कवेत घेत आहेत आता पर्यंत या महामारीत तालुक्यात अनेकांचे बळी गेले आहेत. तरी ही व्यापारी मात्र ग्राहक जमवण्यात व्यस्त आहेत. Fifty thousand fine to a cloth shopkeeper in Pathari

बुधवारी शहरातील पंचायत समिती कॉम्पलॅक्स मधील बॉम्बे कलेक्शन या कापड दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या दुकानावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येऊन तब्बल पन्नास हजारांचा दंड वसुल केला. तर बाबा टॉवर येथील अर्श मोबाईल शॉपीवर कार्यवाही करत सात हजार रुपये दंड वसुल केला. यामुळे आता व्यापारी वर्गाची चांगलीच पाचावर धारण बसली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com