अंबाबरवा अभयारण्यातील इको टुरिझम पार्कला आग; कोट्यवधींचे नुकसान

अंबाबरवा अभयारण्यातील इको टुरिझम पार्कला आग; कोट्यवधींचे नुकसान
fire

बुलढाणा- जिल्ह्याच्या संग्रामपुर sangrampur तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंबाबरवा  अभयारण्यातील Ambabarwa Sanctuary इको टुरिझम पार्क Eco Tourism Park मधील गवताला आज दुपारी अचानक आग  Fire लागल्याने या पार्क मधील दुर्मिळ वन औषधीचे झाड, पार्क मधील अनोखं डेकोरेशन Decoration ,रेस्टॉरंट Resturant जळून खाक झालं, आग लागल्यावर स्थानिक आदिवासींनी वन अधिकाऱ्यांना फोन द्वारे माहिती दिली असता अडीच तासातही वन कर्मचारी किंवा अधिकारी आले नसल्याने स्थानिक आदिवासींनी झाडाच्या फांद्या वापरून आग नियंत्रणात आणली.Fire at Eco Tourism Park in Ambabarwa Sanctuary

बुलढाणा जिल्ह्यातिल वन विभागाच्यावतीने  हा इको टुरिझम पार्क चार वर्षांपूर्वी जवळपास 16 कोटी रुपये खर्च करून तैयार केलेला आहे. या पार्क ला जिल्ह्याभरातूनच नव्हेतर राज्यभरातून असंख्य पर्यटक भेट देत आहेत. या इको पार्कचे वैशिष्ट म्हणजे पार्क मध्ये विविध दुर्मिळ वन औषधिचे वृक्षचे मोठ्या प्रमाणात जतन करण्यात आले आहेत. आज या लागलेल्या आगिमुळे या पार्क मधील असे दुर्मिळ वनाऔषधिचे झाड़े जळाली असल्याची माहिती आहे.

हे देखील पहा -

आज दुपारी लागलेल्या आगिचे कारण समजू शकले नसेल तरी त्या पार्कचे रक्षण करण्यासाठी  24 तास वन कर्मचारी ड्यूटीवर तैनात असतो. मात्र आज तिथे उपस्थित नसल्याने आग लागली त्यात हवेचा जोर जास्त असल्याने आगिने रुद्र रूप धारण केले आणि त्यात असंख्य झाड़े जळून खाक झालित. Fire at Eco Tourism Park in Ambabarwa Sanctuary

यात पर्यटकांसाठी इको बंगलो , डॉर्मिटरी , मनोरंजनासाठी अनेक सुविधा होत्या. वेळोवेळी वन अधिकाऱ्यांना पार्क मधील गवत काढण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. हा इको पार्क वसाडी नावाच्या आदिवासी गावाजवळ असल्याने तेथील आदिवासी बांधवानी स्वतःचा जीव धोक्यात घालुन आगीवर नियंत्रण मिळविले.

 तसेच वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन करुण आग लागल्याची माहिती दिली होती मात्र 2,3 तास झल्यानंतरही  हे कर्मचारी अधिकारी इको पार्क मध्ये पोहोचले नव्हते इको पार्कची झालेली नासाडी पुन्हा भरून निघने कठीण आहे या आगीमुळे लाखो रूपयेचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र  या आगीमुळे जवळच असलेल्या वसाडी गावाला धोका निर्माण झाला होता व गावकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.  Fire at Eco Tourism Park in Ambabarwa Sanctuary

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com