सोलापुरात माजी सरपंचाची गोळी झाडून आत्महत्या

सोलापुरात माजी सरपंचाची गोळी झाडून आत्महत्या
solapur sarpanch

सोलापूर : दक्षिण सोलापूर Solapur तालुक्यातील हत्तुरचे माजी सरपंच Sarpanch इब्राहिम नदाफ यांनी स्वतःच्या घरी बंदुकीतून कानशिलात गोळी झाडात आत्महत्या Suicide केली आहे. Former Sarpanch commits suicide in Solapur

हे देखील पहा -

त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ माजली आहे. या आत्महत्येमागचे करण अद्याप समोर येऊ शकले नसले तरी नैराश्यातून Dipression हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

इब्राहिम नदाफ यांनी स्वतःच्या जुन्या पडक्या वाड्यात परवाना असलेल्या 12 बोअरच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडली यात त्यांचा संपूर्ण  चेहरा छिन्नविच्छिन्न झाला होता. विजापूर नाका पोलिसांनी Police रात्री घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोस्टमार्टम नंतर नदाफ यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे हत्तूर ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. Former Sarpanch commits suicide in Solapur

Edited By - Krushna Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com