वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे किरीट सोमय्या हैराण !

वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे किरीट सोमय्या हैराण !
Kirit Somayya

मुंबई : वारंवार Frequent धमकी Threats  मिळूनही पोलिसात Police तक्रार Complaint देऊनही कोणत्याच प्रकारची कारवाई Action करत नसल्याने भाजपनेते BJP किरीट सोमय्या यांनी नवघर पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन Agitation केले आहे. Frequent Threats Harass Kirit Somaiya

हे देखील पहा -

किरीट सोमय्या यांना वारंवार धमकीचे मेसेज येत असतात. काही दिवसांपूर्वी देखील किरीट सोमय्या यांना धमकीचा मेसेज आला होता. त्यावेळी पोलिसांनी NC घेतली होती. किरीट सोमय्या यांना अश्याच प्रकारची धमकी पुन्हा अज्ञातांकडून देण्यात आली आहे. 1 जून पासून घरा बाहेर पडू देणार नाही अशी धमकी देण्यात आली असून गेल्या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये तिसऱ्यांदा धमकी त्यांना देण्यात आली आहे. 

संबधित धमक्यांबद्दल तक्रार करून देखील पोलीस कोणत्याच प्रकारची कारवाई करत नसल्याचा आरोप करत आज सोमय्या यांनी नवघर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, महामंत्री संजय उपाध्याय, पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे इत्यादी नेते मंडळी उपस्थित झाली आहेत. Frequent Threats Harass Kirit Somaiya

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com