बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या हालचाली झाल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद.. 

बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या हालचाली झाल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद.. 
Gang of thieves were captured on CCTV cameras

धुळे : शहरांमध्ये गेल्या काही दिवसा पासून दुचाकी चोरणाऱ्यांचा उच्छाद बघावयास मिळत आहे. धुळे Dhule शहरातील आझाद नगर पोलीस Police ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घराबाहेर लावलेली बुलेट Bullet चोरट्यांनी शिताफीने चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. Gang of thieves were captured on CCTV cameras

घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही CCTV कॅमेरामध्ये Camera चोरट्यांच्या सर्व हालचाली कैद झाले आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये चार चोरट्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. या चोरट्यांनी बुलेट चा हँडल लॉक Lock खोलून बुलेट चोरी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे देखील पहा 

यासंदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित बुलेट मालकाने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आझाद नगर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com