सोनं आणि चांदीमधील घसरणीला लागला ब्रेक

सोनं आणि चांदीमधील घसरणीला लागला ब्रेक
Saam Banner Template (26).jpg

नवी दिल्ली - जगभरात भारत दुसरा देश आहे ज्याठिकाणी सोन्याची Gold  मागणी सर्वाधिक ही आहे. भारतामध्ये सोनं खरेदीकडे केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर परंपरा म्हणून देखील पाहिले जाते. भारतीयांसाठी सोनं आणि चांदी Silver हा एक शुद्ध धातू आहे. याशिवाय सोन्यामध्ये गुंतवणूक हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. भारतात सोन्याला एवढे महत्त्व आहे की लग्नसमारंभाच्या बजेटमधील Budget एक मोठा हिस्सा सोने खरेदीसाठी वापरला जातो. Gold and silver rate today

सोनं आणि चांदीमधील घसरणीला आज ११ जून रोजी ब्रेक लागला आहे. आज मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ८० रुपयांनी वाढला तर दुसरकीकडे चांदीचा भाव ४०० रुपयांनी वाढला आहे.  

सध्या सोन्याचा भाव ४९,२८१ रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ७,२४११ रुपये झाला आहे. या आधी गुरुवारच्या सत्रात सोन्यामध्ये २५० रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरामध्ये ११० रुपयांची घसरण झाली होती. Gold and silver rate today

हे देखील पहा -

जागतिक कमॉडिटी बाजारात सध्या सोन्याचा भाव १९०० डॉलरवर गेला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार गुरुवारी सोन्याचा भाव ४८७५० रुपये आणि चांदीचा भाव ७१,२२४ रुपये होता.

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com