हम नही सुधरेंगे ! ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या विजयाचा गावात मोठा जल्लोष

हम नही सुधरेंगे ! ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या विजयाचा गावात मोठा जल्लोष
badlapur

बदलापूर :- कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने Government  सार्वजनिक कार्यक्रमांवर Events बंदी घातली आहे. मात्र असे असताना देखील ठाणे Thane जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारच्या सुमारास पार पडल्यानंतर अध्यक्षांच्या गावात मोठी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती.Great Celebration Of Thane Zilla Parishad President's Victory In The Vllage

एकीकडे कोरोना कोरोना नियमांचे पालन करण्याचे जिल्हा Zilla परिषदेकडून Parishad आवाहन केले जात असताना अध्यक्ष President मात्र कोरोना नियमांना Rules पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर वावरताना मास्क Mask परिधान केले नसल्यास दंड वसूल करून सामान्य नागरिकांना पोलीस Police आपला रंग दाखवतात.

मात्र सत्ताधारी शिवसेनेच्या Shiv Sena जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी कोरोना नियमांना बाजूला सारत मोठी विजयी रॅली काढली असल्याचे समोर आले आहे. बदलापूरच्या Badlapur आस्नोली गावातील हा व्हिडिओ वायरल झाल्यांनतर हा प्रकार समोर आला आहे. Great Celebration Of Thane Zilla Parishad President's Victory In The Vllage

एकीकडे कोरोनाचा कहर तर दुरीकडे लोकप्रतिनिधींनी कहर केला असल्याचे चित्र  समोर आले आहे. त्यामुळे कोरोना नियम हे सर्वसामान्य नागरिकांसाठीच उरले आहेत का ? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

 हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com