सोलापुरात ग्रामीण भागातील गृह विलगीकरण होणार बंद 
सोलापूर कलेक्टर

सोलापुरात ग्रामीण भागातील गृह विलगीकरण होणार बंद 

सोलापूर : सोलापूर Soalpur जिल्ह्यातील District ग्रामीण Rural भागात Area कोरोना Corona बाधित Patient आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे Deaths आकडे दिवसेंदिवस नवा उच्चांक Increasing गाठत आहेत. याला आळा  घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानेb District Administration कठोर निर्बंध Restrictions लागू केले आहेत. Home Isolation In Rural Areas Of Solapur Will Be Closed

यामध्ये प्रामुख्याने असे आढळून आले आहे कि ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात पोहचत नाहीत आणि घरीच उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनची मुभा देण्यात आली होती.

हे देखील पहा -

मात्र त्याचे फारसे सकारात्मक परिणाम दिसून येत नसल्याने ग्रामीण भागात अपवादात्मक परिस्थिती वगळता होम आयसोलेशनवर HomeI solation बंदी घालण्यात आली आहे. Home Isolation In Rural Areas Of Solapur Will Be Closed

त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना आता कोरोना केअर सेंटर आणि संबंधित कोविड रुग्णालयातच उपचार घेणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी Collector मिलिंद शंभरकर  यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 14 लाख जणांना गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 12 लाख जण बरे झाले आहेत. अद्याप 1 लाख 14 हजार रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. Home Isolation In Rural Areas Of Solapur Will Be Closed

त्यामुळे आता या सर्व होम आयसोलेशन मधील बाधित रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सौम्य लक्षण असणाऱ्यांना इन्स्टिट्यूशनल सेंटरमध्ये तर गंभीर लक्षण असणाऱ्यांना रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे प्रत्येक गावपातळीवर इन्स्टिट्यूशनल सेंटर उभा करण्यासाठी ग्रामस्थ,महसूल अधिकारी आणि पोलिसांनी पुढाकार घेण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

गावातील शाळा,महाविद्यालये,मंदिर,मंगल कार्यालये यांचा देखील उपयोग इन्स्टिट्यूशनल सेंटरसाठी करावा असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. Home Isolation In Rural Areas Of Solapur Will Be Closed

Edited By  : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com