LIVE | अयोध्येच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कशी आहे सुरक्षा व्यवस्था?

LIVE | अयोध्येच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कशी आहे सुरक्षा व्यवस्था?

सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्ट आपला ऐतिहासिक निकाल देणार आहे... सकाळी साडे दहा वाजेपासून कोर्टात निकालाचं वाचन करण्यात येणार आहे... याच पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे... राजधानी दिल्लीतही ठिकठिकाणी चेक पॉईंट उभारण्यात आले असून, प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येतेय... 
 

WebTittle: How is Delhi in the backdrop of Ayodhya's security?

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com