कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्याने, पत्नीनं चिमुकल्यासह संपवली  जीवनयात्रा 

कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्याने, पत्नीनं चिमुकल्यासह संपवली  जीवनयात्रा 
Women Commited Suicide after killing Child after Husbands Death.

नांदेड : जिल्ह्य़ातील लोहा Loha येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचं कळताच, पतीचा विरहं सहन न झाल्याने पत्नीनं तीन वर्षाच्या चिमुकल्यासह तलावात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. तेलंगणातून Telangana लोह्यात हनुमंत शंकर गदम आपल्या  कुटुंबासह आले होते. Husband dies due to corona, wife also ends her life with their child

दरम्यानच्या काळात हनुमंतला कोरोनाचा संसर्ग झाला, उपचार सुरू असताना त्याचा काल मृत्यू Dead झाला पती हनुमंतच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच पत्नीला हा धक्का सहन झाला नाही. पत्नीने तीन वर्षाच्या मुलाला घेऊन जवळच असलेल्या तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे.  या प्रकरणी लोहा पोलिस Police ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com