जनजागृतीतून सातपुडा दुर्गम भागात लसीकरणास वाढता प्रतिसाद

जनजागृतीतून सातपुडा दुर्गम भागात लसीकरणास वाढता प्रतिसाद
nandurbar

नंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील District ग्रामीण Rural व दुर्गम भागात Remote Area सुरुवातीला लसीकरणाबाबत Vaccination नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज Misunderstanding होते. परंतु कोरोना Corona लसीकरणाबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे Awareness नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होत असून दुर्गम भागात लसीकरण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. Increasing Response To Vaccination In Remote Areas Of Satpuda 

हे देखील पहा -

रविवारी मोलगी येथे झालेल्या शिबिरात 480 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शिबिराचा शुभारंभ खासदार डॉ.हिना गावीत Heena Gavit यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत आणि युनिसेफ यांच्या संयुक्त प्रयत्नातून काठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराच्या नियोजनासाठी सरपंच मनोज तडवी यांच्या उपस्थितीत शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, युनिसेफ प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. मोलगी गावातील प्रत्येक पाड्यावर ध्वनीक्षेपकाद्वारे लसीकरणाबाबत माहिती देण्यात आली. Increasing Response To Vaccination In Remote Areas Of Satpuda 

यामध्ये शिक्षकांनी जनजागृतीचे काम उत्तमरितीने केले. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असून आता कोरोना लसीकरणावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com