भारताची लोकसंख्या पाहता लसीकरण २- ३ महिन्यांत पूर्ण होणे अशक्य : आदर पूनावाला
adar poonawalla

भारताची लोकसंख्या पाहता लसीकरण २- ३ महिन्यांत पूर्ण होणे अशक्य : आदर पूनावाला

पुणे : पुणे स्थित Pune सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Serum Institute of India चे सीईओ आदर पूनावाला Adar Poonawala यांनी मंगळवारी भारतातील २-३ महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याच्या लसीकरण ध्येयाबाबत परिस्तिथी सांगितली. भारताच्या India लसीकरण Vaccination मोहिमेचा संदर्भ देताना त्यांनी आज माध्यमाशी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि ,जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्या असलेल्या देशात इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी लसीकरण फक्त दोन ते तीन महिन्यात पूर्ण करता येणार नाही. India cant be vaccinated in 2 to 3 months and it will take 2 to 3 years to vaccinate whole world says Poonawala

ते पुढे असेही म्हणाले कि , संपूर्ण जगाला World संपूर्ण लसीकरण होण्यास अजून दोन ते तीन वर्ष लागतील. "आपण जगातील दुसऱ्या क्रमांकावरील लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आहोत. याची जाणीव लोकांना नाही. तसेच लसीसाठी अनेक घटक आणि आव्हानांना सामोरे जावे लागत असते. यामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी लसीकरण मोहीम २-३ महिन्यात पूर्ण करता येणार नाही. सोबतच आपल्याला  जर संपूर्ण जगाला लसीकरण Vaccination करायचे असेल तर त्यासाठी ३ वर्ष लागतील असे पुनावाला म्हणाले. 

हे देखील पहा -

पुनावाला यांनी लसीसाठी लागणारा माल परदेशात निर्यात केला आहे. "अमेरिकन America फार्म कंपन्या दोन महिन्यानंतर आम्हाला ईयुए Emergency Use Authorization मिळाला असला तरीही अद्याप आम्ही २०० मिलियन पेक्षा जास्त डोस वितरित केले आहेत. जर आपण उत्पादित आणि वितरित झालेल्या एकूण डोसचा विचार केला असता, आम्ही जगातील पहिल्या तीनमध्ये क्रमांकावर आहोत. आणि अजूनही लस उत्पादन सुरूच राहील. ते म्हणाले कि वर्षाच्या अखेरीस कोवॅक्स इतर देशांकडे जाणे सुरु होईल". त्यांनी असेही आपल्या निवेदनात म्हंटले आहे. India cant be vaccinated in 2 to 3 months and it will take 2 to 3 years to vaccinate whole world says Poonawala

आपल्या निवेदनात पुढे ते असेही म्हटले आहेत कि, "आपल्याला हे हि समजले पाहिजे कि हि स्थिती केवळ भॊगोलिक किंवा राजकीय सीमांद्वारे मर्यादित नाही.  प्रत्येकजण याला पराभवीत केल्या शिवाय आपण पूर्णपणे सुरक्षित होणार नाही".

Edited By- Sanika Gade    

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com