सांगलीत अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी..

सांगलीत अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी..
Large crowd of citizens for essential shopping in Sangli

सांगली : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर सांगलीत Sangali लॉकडाऊन Lockdown लावण्यात आले होते. मात्र, रुग्ण संख्या काहीशी कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांनी थोडीशी शिथिलता दिली आहे. Large crowd of citizens for essential shopping in Sangli

सकाळी 7 ते 11 यावेळेत नियमांचे rules पालन करून अत्यावश्यक खरेदी करण्यासाठी मुभा दिली आहे. सकाळ पासून खरेदीसाठी नागरिकांनी सांगलीच्या मारुती चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन मध्ये हळू हळू शिथिलता मुख्यमंत्री CM देत आहेत. यामध्ये किराणा तसेच भाजी खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे, असं वाटत नाही. महाराष्ट्रात Maharashtra कोरोनाचा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळाला आहे. Large crowd of citizens for essential shopping in Sangli

 हे देखील पहा -

मात्र, राज्यातल्या विविध शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच कमी झालेली पाहायला मिळत आहे. तरीही राज्यात रात्रीची संचारबंदी Curfew आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com