विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर
देवेंद्र

भंडारा - माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis आज बुधवारी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात येत असून ते कोरोना काळातील भंडारा-गोंदिया आरोग्य विभागाने केलेल्या कामाचा व व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.Leader Of Opposition Devendra Fadnavis In Bhandara-Gondia Today

हे देखील पहा -

देवेंद्र फडणवीस आज 12 वाजता भंडारा Bhandara येथे येत असून भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन नंतर ते भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांशी Collector चर्चा Discuss करणार आहेत. नियोजित दौऱ्यानुसार 3 वाजता गोंदियात Gondia येणार असून गोंदियात आल्यावर ते केटीएस रुग्णालयाला Hospital भेट Visit देणार आहेत.

आजच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यात कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेली तयारीचा आढावा घेणार आहेत. तसेच,रब्बी धन्य पिकांची खरेदी, खरीप हंगामातील पिकांच्या बोनसचे प्रदान,अतिवृष्टित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी शासकीय आर्थिक मदत याबाबत सद्यस्थितीचा आढावा घेणार असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे. Leader Of Opposition Devendra Fadnavis In Bhandara-Gondia Today

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com