आयुष्य लॉक , पेट्रोल दरवाढ अनलॉक

आयुष्य लॉक , पेट्रोल दरवाढ अनलॉक
petrol diesel prices

यवतमाळ -  संपर्ण देशात इंधन दरवाढ Fuel price hike झाल्याने सामान्य नागरिकांवर प्रचंड ताण पडला आहे. अनेक राज्यात पेट्रोल डिझेलने Petrol diesel  शंभरी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये Citizen असंतोष निर्माण आहे. ठिकठिकाणी याचे पडसाद दिसू लागले आहेत.  Life locked, petrol price hike unlocked

हे देखिल पहा - 

यावतमळात पेट्रोलचे शतक 
यवतमाळ येथे आज पेट्रोलचा दर  101 . 75 असून डिझेल 92. 29 इतके रुपये झाले आहे.  तसेच अनुक्रमे  पेट्रोलमध्ये 28 पैसे तर डिझेल 27 पैसे अशी वाढ झाली आहे.   

देशातील प्रमुख शहरांमध्ये  इंधन दरवाढ झाली 
राज्याची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 94.23 रुपये तर डिझेलचा दर 85.15 रुपये प्रति लिटर आहे.  तर कोलकाता मध्ये जयपूरमध्ये पेट्रोल 100.75 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.  तसेच पुण्यात पेट्रोलचा आजचा दर हा 100.15 रुपये प्रति लिटर वर जाऊन पोहोचला आहे. डिझेल Diesel दर 90.72 रुपये प्रतिलिटर झाला आहे. 

कोरोनामुळे Corona आयुष्य लॉक , पेट्रोल दरवाढ अनलॉक असं म्हणायची वेळ आली आहे . जागतिक बाजारात वाढलेले दर , त्यावर लागणार जी एस टी , आणि विविध सेस यामुळे पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत . पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो . रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले . अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलची  ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे ही क्रूर थट्टाच  म्हणावी लागेल .

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com