मोहगव्हान येथे लाखोंच्या गावठी दारू सह मोह सडवा पोलिसांनी केला नष्ट

मोहगव्हान येथे लाखोंच्या गावठी दारू सह मोह सडवा पोलिसांनी केला नष्ट
Liquor with moh sadva were destroyed by police

वाशिम : वाशिम Washim तालुक्यातील मोहगव्हाण येथे मोठया प्रमाणात गावठी दारूची रबरी ट्युबमध्ये विक्री केली जात होती. या अवैध दारू विक्रीची माहिती अनसिंग पोलीसांना मिळाली. या माहितीचा तपास पोलिसांनी Police लावला असता  ३ लाख ५५ हजारांचा गावठी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. Liquor with moh sadva were destroyed by police 

त्यानंतर अनसिंग स्टेशनच्या पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांनी धडक कारवाई करीत ५,९३० लिटर गावठी दारूसाठी Alcohol लागनारा मोह सडवा आणि गावठी दारू असा एकूण तीन लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे.

हे देखील पहा-

यामधील एक आरोपी पीरु नौरंगाबादी याला अटक करण्यात आली आहे. इतर चार आरोपी हे पोलीस घटनास्थळी पोहचताच फरार झाले आहेत. दरम्यान फरार आरोपीचा शोध अनसिंग Ansing पोलीस करीत आहेत.

Edited By-Sanika Gade
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com