लातुरच्या लालपरीला 15 कोटी रुपयांचा तोटा

लातुरच्या लालपरीला 15 कोटी रुपयांचा तोटा
Lalpari

लातुर - राज्यामध्ये साधारणतः एक महिन्यापासून कोरोनाला Corona  अटकाव करण्यासाठी राज्यसरकारने  लॉकडाऊन Lockdown घोषित केला आहे . ज्यात लॉकडाऊन Lockdown असल्याने प्रवाशांची Passengers  होणारी वाहतूक Transportation  ठप्प झाली आहे. ( Loss of Rs 15 crore to Latur's Lalpari)

हे देखिल वाचा - 

यामुळे लातूर Latur Department विभागाला  महिन्याला 15 कोटी रुपयांचा तोटा या लॉकडाऊन  Lockdown  साखळी तोडण्यासाठी सरकार तत्परतेने अनेक उपाय योजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊन केल्याने जिल्हा बंदी District ban  करण्यात आली आहे.  

यातमुळे  होणाऱ्या वाहतुकीला आळा बसला आहे. लातूर विभागामध्ये 5 डेपो आणि छोटे मोठे 22 बस स्थानक आहेत. लॉकडाऊन पूर्वी या 5 डेपो अंतर्गत 1 लाख 80 हजार किलमीटर इतकं अंतर दिवसाला बस धावत असत. यातून दिवसाला 55 लाखापेक्षा जास्त रुपये जमा होत होते.  लॉकडाऊन मध्ये दिवसाला 5 लाख रुपये एसटी महामंडळाला मिळतात. 

दर दिवसाला 50 लाख रुपयांचा तोटा महामंडळला होत आहे. परंतु, लॉकडाऊन उठल्यानंतर महामंडळ अधिकचा नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लातूर एसटी महामंडळाचे विभाग प्रमूख सचिन क्षीरसागर यांनी सांगितले आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com